श्रेयस को-ऑप क्रेडिट सोसायटी लि.
आमच्याबद्दल
आमची कथा
विश्वास, पारदर्शकता आणि आर्थिक प्रगती या मूल्यांवर आधारित आमच्या संस्थेची वाटचाल सुरू झाली. सभासदांच्या गरजा समजून घेत त्यांना सुरक्षित, सुलभ आणि विश्वासार्ह आर्थिक सेवा उपलब्ध करून देणे हे आमचे प्रमुख उद्दिष्ट आहे.
विश्वास आणि सेवाभावाच्या मजबूत पायावर उभी असलेली आमची संस्था सभासदांच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध आहे. सुरक्षित बचत, विश्वासार्ह कर्ज सुविधा आणि पारदर्शक व्यवहारांच्या माध्यमातून आर्थिक प्रगतीचा मार्ग सुलभ करणे हेच आमचे ध्येय आहे.
स्थापना वर्ष
2002
आज तागायत व्यावसायिक उलाढाल
122 Cr+
राखीव निधी
1 Cr+
एकूण सभासद
1,000 +
आमचे ध्येयधोरण
आमची दृष्टी
विश्वास, प्रगती आणि समृद्धीकडे प्रत्येक सभासदाची वाटचाल.
आमचे ध्येय
सभासदांना सुरक्षित बचत, सुलभ कर्ज सुविधा आणि पारदर्शक आर्थिक सेवा प्रदान करणे.
आमची मूल्ये
सभासदांचा विश्वास जपणे, नैतिकतेने काम करणे, पारदर्शक व्यवहार राखणे आणि उत्कृष्ट सेवा देणे.
नेतृत्व आणि व्यवस्थापन (पॅनेल सदस्य)
अनुभवी आणि समर्पित संचालक मंडळ
श्री. सतिश मदने
संस्थापक-अध्यक्ष
श्री. ज्ञानेश्वर क्षिरसागर
उपाध्यक्ष
श्री. योगेश देशमुख
सचिव
श्री. सुधीर घाडगे
खजिनदार
संचालक मंडळाचे सदस्य
श्री संतोष टकले
संचालक
श्री. अनिल हिरवे
संचालक
श्री. आनंदा थोरात
संचालक
श्री. राहुल सिंह
संचालक
सौ. सुरेखा उकिरडे
संचालिका
सौ. चित्रांगी गायकवाड
संचालिका
सौ. सारिका बंडे
संचालिका
सौ. ॲड. ज्योती नरुटे
तज्ज्ञ संचालिका
व्यवस्थापन समिती (प्रशासकीय कर्मचारी)
सौ. सारिका कुलकर्णी
व्यवस्थापिका
श्री. सौरभ क्षिरसागर
लेखापाल
सौ. राधिका यनपुरे
क्लार्क
सौ. द्रौपदा चौगुले
मदतनीस
आमचे कार्यतत्पर दैनिक प्रतिनिधी
सौ. सुनीता जाधव
दै. प्रतिनिधी
सौ. अनिता क्षीरसागर
दै. प्रतिनिधी
सौ. सुजाता बनकर
दै. प्रतिनिधी
श्री. सागर यनपुरे
दै. प्रतिनिधी
श्री. प्रथमेश हाके
दै. प्रतिनिधी